Village Transformation Success: प्रामाणिकता, लोकसहभागाच्या बळावर गावचा कायापालट; सरपंच सविता पांडे यांचे अनुभवकथन
Sarpanch Savita Pande: पाण्याचा एक थेंबही नसलेल्या डोंगरमाथ्यावरील गावाचा टँकरमुक्त प्रवास ते महिलांच्या बियाणे बँकेपर्यंतचा पल्ला सोपा नव्हता. परंतु जिद्द, प्रामाणिकपणा आणि लोकसहभागाच्या बळावर आम्ही गावाचा संपूर्ण कायापालट घडवला आहे,