Water Management: पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे, अन्यथा युद्धजन्य स्थिती: टाटू
Sustainable Future: येत्या काळात पाण्याचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापन न झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशारा महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालक संजीव टाटू यांनी दिला.