Mulching Farming : भाजीपाला पिकात प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर
Vegetable Farming : भाजीपाला पिकांची मागणी वर्षभर कायम असते. त्यामुळे नियमित भाजीपाला उत्पादनासाठी पुरवठा होणे अत्यंत आवश्यक असते. मात्र पाण्याचा तुटवडा, तणांचा प्रादुर्भाव आदी बाबींमुळे उत्पादनावर परिणाम होतो.