Climate Change: जगभरातल्या अनेक मानवी सभ्यता जशा मातीमुळे समृद्ध झाल्या, अगदी तशाच मातीचे आरोग्य न जपल्यामुळे त्या लयास गेल्या. भारतीय शेती व्यवस्था आणि त्या शेती व्यवस्थेशी जुळलेली अन्न सुरक्षा अबाधित राखण्यासाठी मातीच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे.