Water Conservation: बारव पुनर्शोध, संवर्धनातील ‘महाराष्ट्र बारव मोहीम’
Water Revival: ‘बारवा वाचवा’ या लोकचळवळीने महाराष्ट्रात जलसंरक्षणाचा नवा अध्याय लिहिला आहे. गावोगाव हरवलेल्या बारवा शोधून त्यांचे पुनरुज्जीवन आणि संरक्षण करण्याची जागृती निर्माण झाल्याने आज हजारो प्राचीन पाणीस्रोत नकाशावर पुन्हा जिवंत झाले आहेत.
Maharashtra Barav Mission water conservation initiativeAgrowon