Rasta Roko Agitation : सौंदाळे येथे पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’
Saundale farmers protest : सौंदाळा गावठाण ते भेंडा-वडाळा रस्त्यालगत असलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यावरील सर्व अतिक्रमण तत्काळ हटवून रस्ता कायमस्वरूपी खुला करावा, रस्त्याचे अधिकृत सीमांकन करून दगडी खांब बसवा, अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा