Saudi Arabia Bus Accident: सौदी अरेबियामध्ये भीषण अपघात, मक्काहून मदिनाला जाणाऱ्या ४२ भारतीयांचा मृत्यू, डिझेल टँकरला बसची धडक
Tragic bus accident near Madina Saudi Arabia: सौदी अरेबियामध्ये सोमवारी पहाटे एका प्रवासी बसने डिझेल टँकरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात सुमारे ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.