Satpura Mountains Farmers: खानदेशात सातपुडा पर्वतातील तेंदूपत्ता व्यवसाय यंदा प्रतिकूल वातावरण व अन्य कारणांनी अडचणीत आला आहे. गेल्या वर्षी वादळात तेंदूपत्ता गळून नुकसान झाले. अशातच झाडांवरून तोडलेली पाने व्यवस्थित वाळत नसल्यानेही फटका बसला.
Adverse Weather Causes Losses to Tendu Leaf TradersAgrowon