Pune Dams Update: पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये ४७.१३ टीएमसी (अब्ज घनफूट) म्हणजेच २३.७६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
Dam storage update for drinking water supplyAgrowon