Surver Down Issue: सॅटेलाइटनेही वाढवली शेतकऱ्यांची डोकेदुखी
E-Crop Survey: शासनाने ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ दिल्यानंतरही शेतकऱ्यांच्या अडचणी कायम असून, सर्व्हर डाऊनमुळे अॅपवर पिकांची नोंद करणे डोकेदुखी ठरत आहे. नोंदणी करताना फोटो अपलोड करण्यासाठी सॅटेलाइट चुकीचे क्षेत्र दाखवत असल्याने चिंतेत भर पडली आहे.