Impact of turmeric arrivals on market pricesAgrowon
ॲग्रो विशेष
Satara Turmeric Harvest: सातारा जिल्ह्यात हळद काढणीस वेग
Turmeric Production: सातारा जिल्ह्यात हळद काढणीला वेग आला असून हळदीच्या शेतात कापणी, काढणी, शिजवणे तसेच सुकवण्याचा प्रक्रियेत शेतकरी व्यस्त आहे.

