Eco Friendly Ganpati: सातारा जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे सामूहिक पाऊल
Ganesh Festival: सातारा जिल्ह्यातील यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक ठरणार आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी तळी, विहिरी व विसर्जन कुंडांची निर्मिती, तसेच निर्माल्यापासून खत निर्मितीचा उपक्रम प्रशासनाने राबवला आहे.