Sugarcane Price: ऊसदरासाठी दोन स्वतंत्र झोनचा प्रस्ताव; रिकव्हरीनुसार दर ठरणार?
Sugar Factory Meeting: सातारा ‘‘जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या ऊसदराबाबत शनिवारी (ता.७)) कारखानदारांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून, एफआरपीपेक्षा जास्त दर देण्यासाठी साखर उतारा ग्राह्य धरण्यावर प्राथमिक एकमत झाले आहे.