Strawberry Cultivation: सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीला वेग
Strawberry Farming: पावसाने उघडीप दिल्याने ‘स्ट्रॉबेरीचे आगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवडीला जोरदार सुरुवात झाली आहे.
Strawberry farming season preparation in SataraAgrowon