Rural Water Supply: सातारा जिल्ह्यातील दुर्गम गावे-वस्त्यांना मिळणार पाणी
Water Connectivity: जलजीवन मिशनच्या मूळ योजनांमधून सुटलेल्या दुर्गम गावांसह वाड्या-वस्त्यांनाही आता नळाद्वारे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्याने किती घरांना नळजोडणी द्यावी लागेल आणि त्यासाठी किती अतिरिक्त निधी आवश्यक आहे.
Remote Settlements in Satara to Get Drinking Water ConnectionsAgrowon