Food Processing Project: सातारा जिल्ह्यात ५७ अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी
Agriculture Business: पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सातारा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. आतापर्यंत १,०१२ प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून तरुण शेतकऱ्यांना ३५% पर्यंत अनुदानाचा लाभ होत आहे.