Satara Rain Update: साताऱ्याच्या पश्चिमेकडे संततधार पाऊस
Weather Update: सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, भूस्खलन, दरडी कोसळणे, पूरस्थिती आणि घरांची पडझड अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.
Heavy Rain Disrupts Life in Western Satara; Landslides and House Damage ReportedAgrowon