FPC Scam Inquiry Committee: ‘एफपीसी’ घोटाळाप्रकरणी चौकशी समिती स्थापन
FPC Scam Case: बोगस शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (एफपीसी) नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान हडप केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चेतनकुमार ठाकरे यांना निलंबित केल्यानंतर कृषी विभागाने आता इतर दोषी अधिकारी शोधण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली आहे.