Fertilizer Shop License Suspension: सातारा जिल्ह्यात खत विक्रेत्यांवर कारवाई
Agriculture Department Action: आगामी खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी कृषी विभागाने कारवाई केली आहे.