Agriculture Study Tour: युरोप कृषी अभ्यास दौऱ्यासाठी भूषण डेरे यांची निवड
Agriculture Department Study Tour: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यास दौऱ्यासाठी कवठे (ता. वाई) येथील प्रयोगशील शेतकरी आणि ‘समृद्धी एफपीओ’चे संस्थापक भूषण सुरेश डेरे यांची निवड करण्यात आली आहे.
Satara farmer selected for international agriculture tourAgrowon