Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँकेचा व्यवसाय २० हजार कोटींवर
Cooperative Banking : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापनेपासून सातत्याने नफ्यात असून, बँकेने ऑडिट वर्ग ‘अ’ कायम राखला आहे. सलग १९ वर्षे बँकेने एनपीएचे प्रमाण शून्य टक्के ठेवत वसुलीचा टक्का ९५ टक्क्यांहून अधिक राखण्याचा ऐतिहासिक विक्रम केला आहे.
Satara DCC bank crosses 20000 crore turnoveragrowon