Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँकेचा तब्बल १२५ कोटींचा निव्वळ नफा, एनपीए शून्यावर!
Cooperative Bank : : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात करपूर्व २३३.४८ कोटींचा ढोबळ नफा तर सर्व तरतुदींनंतर १२५.१९ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे.