Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेला २०१.२६ कोटींचा नफा : नितीन पाटील
Cooperative Bank Profit: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. बँकेला या वर्षाअखेर २०१ कोटी २६ लाख रुपयांचा करपूर्व नफा झाला.
Satara District Bank Reports Profit of Rs 201.26 CroreAgrowon