Satara DCCB Election : सातारा जिल्हा बँक निवडणूक: अखेरच्या तासात चुरस वाढली; ९७.९२ टक्के मतदानाची नोंद!
Cooperative Elections : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शनिवारी (ता. १) अत्यंत चोख बंदोबस्तात आणि शांततेत सुमारे ९७ टक्के मतदान पार पडले. जिल्ह्यातील कोरेगाव, खंडाळा आणि वाई या तीन तालुक्यांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल १०० टक्के मतदानाचा टप्पा गाठला.
satara district cooperative bank election voting updates(Agrowon)