Water Storage Update: सातारा जिल्ह्यातील धरणांत पाणीसाठा ८० टक्क्यांवर

Satara Dams Water Level: सातारा जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये ८० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बहुतांश धरणांमध्ये ९० ते १०० टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
Water Storage Update
Satara Dams Hold 80% Water Storage Compared to 90–100% Last YearAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...