Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार
Farmer Producer Company: साताऱ्यात झालेल्या ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात देशातील व बाहेरच्या देशातील विविध कंपन्यांशी शेतकरी उत्पादकांशी तब्बल ३.२५ कोटींचे करार करण्यात आले आहेत.
₹3.25 Crore Agreements Signed at Satara Agriculture ExpoAgrowon