Revenue Minister Order: सारूळच्या क्रशरचालकांना महसूलमंत्र्यांचा दणका

सारूळ, ता. नाशिक येथील क्रशर कारवाई प्रकरणात निर्णय घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना असल्याचे स्पष्ट करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सात दिवसांत रीतसर सुनावणी घेऊन नियमानुसार निर्णय घेण्याचे आदेश दिले.
Revenue Minister Order
Revenue Minister Orders Hearing in Sarul Crusher Case Within Seven DaysAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com