Mangesh Sable Hunger Strike: सरपंच मंगेश साबळे यांनी आठव्या दिवशी उपोषण सोडले
Farmer Demand: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या सरपंच मंगेश साबळे यांनी सोमवारी (ता. ६) आठव्या दिवशी मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन उपोषण सोडले.