KVK Parbhani: कृषी विज्ञान केंद्रामध्ये ‘व्हीबी जी राम जी’अंतर्गत सरपंच संमेलन
Livelihood Mission: परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये शनिवारी (ता. ३) विकसित भारत-रोजगार आणि अजिविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत सरपंच संमेलन व जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.