SARATHI Scheme: शेतकरी मुलांना ‘सारथी’ची साथ: मुख्यमंत्री फडणवीस
Farmers Children Support: ‘‘कुटुंबे विभागली, शेतीचे क्षेत्र लहान झाले, शिक्षणाच्या खासगीकरणामुळे वाढते शुल्क पेलण्याची क्षमता नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकतेसाठी ‘सारथी’ने भक्कम आधार दिला.