SMART Project: कालावधी उलटूनही सरंगी समितीचा अहवाल नाही
Sarangi Committee: जागतिक बँकेच्या आर्थिक सहाय्याने राज्यात राबविण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन अर्थात ‘स्मार्ट’साठी नेमलेल्या सरंगी समितीने कालावधी उलटूनही अहवाल सादर केलेला नाही.