Monsoon Disaster: बारा जणांचे मृत्यू सुलतानी कारभारामुळे; काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका
Harshwardhan Sapkal Criticizes: मुंबई परिसरात मागील दोन तीन दिवसांतील घटनांमध्ये झालेल्या १२ मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गांधी भवन येथे सोमवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत केली.