Sanyukt Kisan Morcha: संयुक्त किसान मोर्चा आजपासून तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर
Rakest Tikait: विदर्भाच्या कापूस पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संयुक्त किसान मोर्चाद्वारे देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकेत यांच्यासह पदाधिकारी बुधवारी (ता.१७) वर्धा दौऱ्यावर येत आहेत.