Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान
Sant Tukaram Maharaj Palkhi: आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सात जुलै रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे यांनी दिली.
Sant Tukaram Maharaj Palkhi to Begin Ashadhi Wari on July 7Agrowon