Sant Tukaram Maharaj Palkhi: टाळ-मृदंगाच्या गजरात तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

Maharashtra Pilgrimage: राज्यभरातून आलेल्या हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी दुपारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केले. ‘तुकोबा-तुकोबा’च्या अखंड नामघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
Maharashtra Warkari tradition
Tukaram Maharaj PalkhiAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com