Temple Development Project: संत निळोबाराय संस्थानच्या विकासासाठी निधी देणार : राज्यमंत्री इंद्रनील नाईक
Sant Nilobaray Sansthan: वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेची ओळख असून, शुद्ध अंतःकरणाने विठ्ठलभक्तीचा मार्ग स्वीकारणाऱ्या वारकऱ्यांच्या वारीचा अनुभव अवर्णनीय असतो. ही अखंड वारकरी परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत टिकून राहिली पाहिजे.
Government Announces Development Fund for Sant Nilobaray SansthanAgrowon