Shiv Sena UBT MP Split: ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर; ६ खासदारांचा वेगळा गट?, राऊत म्हणाले, 'हमीभाव ५० कोटी'
Shiv Sena Crisis: उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार वेगळा गट स्थापन करून शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. यावर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला.