Kolhapur Politics: कोल्हापुरात राजकीय कुस्ती! त्यांनी 'बात दूर दूर तक' न्यावी, मी त्यासाठी तयार, मंडलिकांचं मुश्रीफांना आव्हान
Sanjay Mandlik vs Hasan Mushrif: संजय मंडलिक यांनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा 'बात दूर दूर तक' जाईल, असा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला होता. त्याला आता शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.