Sanjay Gandhi Yojana : संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे पोर्टल तीन महिन्यांपासून बंद
Shravanbal Yojana : अकोले संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेचे ऑनलाइन पोर्टल बंद असल्याने अकोले तालुक्यातील नवीन लाभार्थ्यांची नोंदणी रखडली आहे.
Maharashtra government pension scheme portal downagrowon