Pomegranate Theft: डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला; दोन टन फळे लंपास
Farmer Issue: सांगोला तालुक्यातील कडलास येथे एका शेतकऱ्याच्या डाळिंब बागेतून सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीची तब्बल दोन टन डाळिंबे चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Two Tonnes of Pomegranates Stolen from Farm in SangolaAgrowon