Sangli ZP Politics: सांगली ‘झेडपी’मध्ये सत्तेचा तिढा
Sangli ZP Majority: सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी महायुतीने ३१ जागा मिळवत बहुमत मिळविले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महाविकास आघाडी बऱ्याच ठिकाणी एकत्र लढली आहे.
Sangli Zilla Parishad government formation Agrowon