Sangli Water Shortage: सांगली जिल्ह्यात २३ टँकरद्वारे ४३ हजार ६८७ ग्रामस्थांना पाणी
Tanker Water Supply: सांगली जिल्ह्यात पावसाची तूट झाली आहे. ६९ महसूल मंडलांपैकी ५४ मंडलांमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.
Sangli Faces Water Shortage; Tankers Supply 26 Villages and 160 HamletsAgrowon