Water Scarcity: सांगली जिल्ह्याचा टंचाई आराखडा ३४ कोटींचा
Water Management: सांगली जिल्ह्यात गतवर्षी पावसाने चांगली हजेरी लावली असली तरी गेल्या तीन महिन्यात पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात घटल्याने ऐन उन्हाळ्यात एकूण १९७ गावांना टंचाईच्या झळा जाणवण्याची शक्यता आहे.
Sangli district ₹34.80 crore water scarcity planAgrowon