Water Extraction Ban: एल निनोचा प्रभाव; सांगली जिल्हा परिषदेच्या जलस्रोतांवरील पाणी उपसा बंद
El Nino Impact: ‘एल निनो’च्या प्रभावामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या जलसंधारण संरचनांमधील पाण्याचा उपसा बंद करण्याचे आदेश लघू पाटबंधारे विभागाने दिले आहेत.
Sangli Minor Irrigation Department Orders Halt to Water ExtractionAgrowon