Sangli Water Crisis: सांगलीत पाणीटंचाई तीव्र; टँकरची संख्या अर्धशतकापार
Tanker Water Supply: सांगली जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरील अवलंबित्व वाढले आहे. महिनाभरात जिल्ह्यातील टँकरची संख्या ३२ वरून ५६ वर पोहोचली आहे.
Maharashtra villages facing severe water scarcityAgrowon