Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी
Sangli APMC: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची फळांची उलाढाल होत असली, तरी मुख्य प्रवेशद्वारावरील रस्त्याची दुरवस्था, आवारात स्वच्छता नसल्याने व्यापारी, शेतकरी आणि वाहन चालकांसाठी गैरसोय होत आहे.
Poor Facilities at Sangli's Vishnuanna Patil Fruit MarketAgrowon