Sugarcane Price Dispute: सांगली जिल्ह्यात रात्री ऊस वाहतूक रोखण्यास सुरुवात; ऊसदराचा तिढा कायम; शेतकरी संघटना आक्रमक
Swabhimani Shetkari Sanghtana: ऊसदराचा तिढा कायम असतानाच जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता.
Farmers demand announcement of sugarcane pricesAgrowon