Sugarcane Rate: ‘स्वाभिमानी’च्या रेट्यामुळेच सांगलीत कारखान्यांकडून ऊसदर जाहीर
Sangli Sugarcane: सांगली जिल्ह्यातील क्रांती, सोनहिरा, दालमिया या साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केल्यानंतर गुरुवारी (ता. १३) राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या तीन युनिटनेही जाहीर केलेले ३५०० रुपये दर मान्य नव्हते.