Farmers Protest: ऊसदराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक पाऊल मागे घेत ४२०० रुपये देण्याची मागणी केली. मात्र साखर कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे होणारी रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची भूमिका घेतली.
Sugar Factories Insist on Immediate FRP Payments to FarmersAgrowon