Swabhimani Shetkari Sanghatana Demands: कारखानदार ‘स्वाभिमानी’ची मागणी मान्य करणार का?
Sugarcane Price Demand: सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी यंदाच्या गाळप हंगामाची तयार पूर्ण केली आहे. काही कारखान्यांनी गाळपही सुरू केले आहे. यंदाच्या हंगामात १८ साखर कारखाने सुरू होतील.
Shetkari Sanghatana demand for sugarcane priceAgrowon